मराठी भाषेतून विणकामाच्या रचना इथे उपलब्ध आहेत. जसजसे Viankam-GYAN या आपल्या YOUTUBE च्या चॅनेलवर विणकामाच्या रचनेचे विडियो येतील तसे त्यांच्या लिखित रचना इथे अपलोड केल्या जातील.

चॅनेलची लिंक खाली दिलेली आहे. चॅनेलला Subscribe करा आणि माझ्या विडियो द्वारे केलेले मार्गदर्शन तुमच्या विणकामात उपयोगी येत असेल तर नक्की विडियोचे लाइक बटन दाबून आपली आवड माझ्यापर्यंत पोहोचवा. कमेन्टकरून तुमकी मते माझ्यापर्यंत येवू द्या त्यानेच मला नवा विडियो बनविण्याचा उत्साह मिळतो. शिवाय तुमच्या सूचना देखील मला उपयोगी येतात.

https://www.youtube.com/vinkam-gyan

दोन प्रकारचे विणकाम आपण शिकत आहोत आणि करत आहोत. त्यांच्या रचनांची लिंक खलील प्रमाणे.

क्रोश्याच्या रचना

दोन सुयांच्या रचना